16 January 2010
ऑस्ट्रेलियात होणारे हल्ले हे वंशवादी आहेत की नाहीत, या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी थांबण्यापेक्षा भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनाला करण्यात आले आहे, अशी माहिती परदेशस्थ भारतीय कार्यव्यवहारमंत्री वायलर रवी यांनी आज येथे दिली.
No comments:
Post a Comment